Posts

Showing posts with the label IBPS PO / MT

बँकिंग क्षेत्रात करिअरची मोठी संधी! IBPS मार्फत ६,७१५ पीओ (PO) पदांसाठी मेगा भरती सुरू..

  बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ( IBPS) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर ( PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी ( MT) पदांच्या तब्बल ६ , ७१५ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे (जाहिरात क्र. CRP-PO/MT-XVI). या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पद आणि जागांचा तपशील:   पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर ( PO) / मॅनेजमेंट ट्रेनी ( MT)   एकूण जागा: ६ , ७१५ पदे   शैक्षणिक पात्रता         : उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी ( Graduation) असणे आवश्यक आहे. वयाची अट: ०१ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षे दरम्यान असावे. ( नियमनियमानुसार: SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे तर OBC उमेदवारांना ०३ वर्षे सूट मिळेल.)   नोकरीचे ठिकाण:       संपूर्ण भारत परीक्षा शुल्क ( Application Fee): General / OBC उमेदवार: ₹ ८५०/-   SC / ST / PWD...