MPSC गट क' अंतर्गत २,६१९ पदांसाठी महाभरती सुरू…
आयोगाने ' महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ' ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून याद्वारे विविध विभागांतील एकूण २ , ६१९ पदांची भरती केली जाणार आहे. एकूण पदे: २ , ६१९ लिपिक-टंकलेखक : १ , ८६४ जागा सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क): ४६१ जागा कर सहायक : २८२ जागा उद्योग निरीक्षक : ९ जागा तांत्रिक सहायक : ३ जागा महत्त्वाच्या तारखा: पात्र उमेदवारांना २७ जून ते १ ७ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील. भारतीय State Bank मध्ये चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक १९ जुलै पर्यंत असेल. चलनाद्वारे फी भरण्यासाठी २० जुलै २०२६ ही अंतिम मुदत असेल. 📊 परीक्षेचे विविध टप्पे १. संयुक्त पूर्व परीक्षा: १०० गुण २. स्वतंत्र मुख्य परीक्षा: ४०० गुण (एकूण २ पेपर) ३. शारीरिक चाचणी व मुलाखत: केवळ पोलीस उप-निरीक्षक (PSI) पदाकरिता ही चाचणी असेल. यामध्ये शारीरिक चाचणी १०० गुणांची तर मुलाखत ४० गुणांची असेल. ४. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (गट-क): या पदासाठी संयुक्त पूर्व परीक्षेचा हाच अभ्यासक्रम लागू राहील, मा...