Posts

Showing posts with the label MH-SET

४१ वी महा-सेट परीक्षा आता २७ सप्टेंबरला; CTET परीक्षेमुळे तारखेत बदल!

 ४१ वी महा-सेट परीक्षा आता २७ सप्टेंबरला; CTET  परीक्षेमुळे तारखेत बदल! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित केली जाणारी ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET) आता २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ६ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. मात्र, त्याच दिवशी CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) देखील आयोजित केली गेल्याने उमेदवारांच्या हिताचा विचार करून सेट विभागाने हा निर्णय घेतला आहे. तारीख बदलण्याचे कारण: यापूर्वी ७ जुलै २०२६ रोजी जाहीर केलेल्या प्रकटनानुसार सेट परीक्षेची संभाव्य तारीख ६ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली होती. परंतु, याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पूर्वानियोजित असल्याने दोन महत्त्वाच्या परीक्षा एकाच दिवशी येत होत्या. यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती. या शैक्षणिक अडचणीबाबत विद्यार्थ्यांनी ईमेल व पत्रांद्वारे सेट विभागाकडे परीक्षा ढकलण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीला यश: कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित र...

MH- SET परीक्षा २०२६ बद्दल मोठे शुद्धीपत्रक....

Image
MH-SET परीक्षा २०२६: राखीव संवर्गाबाबत मोठे शुद्धीपत्रक आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ! महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी ४१ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ( SET) संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक ( Corrigendum) प्रसिद्ध केले आहे. यानुसार परीक्षार्थींना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे 🔹 काय आहे शुद्धीपत्रकात ?  SBC प्रवर्गाचा समावेश-यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या माहितीपुस्तकात विशेष मागास प्रवर्ग ( SBC - Special Backward Class) चा स्वतंत्र उल्लेख राहून गेला होता. नवीन शुद्धीपत्रकानुसार , आता इतर मागासवर्गीय ( OBC), भटक्या व विमुक्त जाती-जमाती ( VJNT) सोबतच विशेष मागास प्रवर्ग ( SBC) ( फक्त नॉन-क्रीमी लेअर उमेदवारांसाठी) चा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्क रु. ६५०/- आणि विलंब शुल्कासह रु. १ , १५०/- लागू असेल.   महत्त्वाची नोंद: ज्या SBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी इतर प्रवर्गातून अर्ज भरले आहेत , त्यांना त्यांच्या अर्जात संवर्ग द...